ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर अवजारांमध्ये अनुदानात वाढ

*शेतकऱ्यांना आनंदाची बातमी*

*लहान ट्रॅक्टर 4wh-20HP साठी 2.25 लाख अनुदान*

*मोठे ट्रॅक्टर 4WD-21-40HP साठी 3 लाख अनुदान*

*मोठे ट्रॅक्टर 4WD-41HP पेक्षा पुढे साठी 5 लाख अनुदान*

*तसेच इतर ट्रॅक्टर अवजारांमध्येही अनुदानात वाढ*

आवश्यक कागदपत्र
1) आधार कार्ड
2) बँक पासबुक
3) सातबारा

सविस्तर माहितीसाठी सोबत GR वाचावा