ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर अवजारांमध्ये अनुदानात वाढ

*शेतकऱ्यांना आनंदाची बातमी*

*लहान ट्रॅक्टर 4wh-20HP साठी 2.25 लाख अनुदान*

*मोठे ट्रॅक्टर 4WD-21-40HP साठी 3 लाख अनुदान*

*मोठे ट्रॅक्टर 4WD-41HP पेक्षा पुढे साठी 5 लाख अनुदान*

*तसेच इतर ट्रॅक्टर अवजारांमध्येही अनुदानात वाढ*

आवश्यक कागदपत्र
1) आधार कार्ड
2) बँक पासबुक
3) सातबारा

सविस्तर माहितीसाठी सोबत GR वाचावा

केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयानुसार सर्व सीएससी केंद्रांना नवीन ब्रँडिंग करणाऱ्याचे आदेश देण्यात आले आहेत

🚨अत्यंत महत्त्वाचे लक्ष्य द्या🚨 👇

प्रिय वीएलई

केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयानुसार सर्व सीएससी केंद्रांना नवीन ब्रँडिंग करणाऱ्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्वांना विनंती आहे कि खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून बॅनर फॉरमॅट डाउनलोड करा व त्यावर आपल्या सेंटर ची आवश्यक ती डिटेल्स दिलेल्या ठिकाणी टाकून ते बॅनर आपल्या सेंटर वर 15 डिसेंबर च्या आत लावायचे आहेत. नवीन बॅनर लावल्याचा फोटो खालील लिंक वर अपलोड करणे बंधनकारक आहे.

नोट 👉 आपल्याकडे असलेल्या जुन्या बॅनर चे किंवा ब्रँडिंग चे फोटो कोणीही अपलोड करु नये तसे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

नवीन बॅनर लावल्याचा फोटो या लिंक वर अपलोड करा 👇
https://forms.gle/54Yup3gSK1oMbt2n8


———————————————————–

We request you that Please Kindly use new branding format as per categorization.

Generic CSC Centre Banner

https://drive.google.com/drive/folders/1lnVFK00FqVTEYOctFRodXY8qGNY0gFkt?usp=share_linkBC+UCL Centre Banner

https://drive.google.com/drive/folders/1m_kaoEiTtZX9idXveVhkW92psLIlsmX0?usp=share_linkBC Centre Banner

https://drive.google.com/drive/folders/1h02WtmdVB7Lzq1hSjCQRZXcNU1rHRs3J?usp=share_link

—————————————————————-

IRCTC Branding
https://drive.google.com/drive/folders/1uWxHpb0juDiY17Kd_3rM6wp0cL2pnm0C?usp=drive_link