ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर अवजारांमध्ये अनुदानात वाढ

*शेतकऱ्यांना आनंदाची बातमी*

*लहान ट्रॅक्टर 4wh-20HP साठी 2.25 लाख अनुदान*

*मोठे ट्रॅक्टर 4WD-21-40HP साठी 3 लाख अनुदान*

*मोठे ट्रॅक्टर 4WD-41HP पेक्षा पुढे साठी 5 लाख अनुदान*

*तसेच इतर ट्रॅक्टर अवजारांमध्येही अनुदानात वाढ*

आवश्यक कागदपत्र
1) आधार कार्ड
2) बँक पासबुक
3) सातबारा

सविस्तर माहितीसाठी सोबत GR वाचावा

केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयानुसार सर्व सीएससी केंद्रांना नवीन ब्रँडिंग करणाऱ्याचे आदेश देण्यात आले आहेत

🚨अत्यंत महत्त्वाचे लक्ष्य द्या🚨 👇

प्रिय वीएलई

केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयानुसार सर्व सीएससी केंद्रांना नवीन ब्रँडिंग करणाऱ्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्वांना विनंती आहे कि खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून बॅनर फॉरमॅट डाउनलोड करा व त्यावर आपल्या सेंटर ची आवश्यक ती डिटेल्स दिलेल्या ठिकाणी टाकून ते बॅनर आपल्या सेंटर वर 15 डिसेंबर च्या आत लावायचे आहेत. नवीन बॅनर लावल्याचा फोटो खालील लिंक वर अपलोड करणे बंधनकारक आहे.

नोट 👉 आपल्याकडे असलेल्या जुन्या बॅनर चे किंवा ब्रँडिंग चे फोटो कोणीही अपलोड करु नये तसे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

नवीन बॅनर लावल्याचा फोटो या लिंक वर अपलोड करा 👇
https://forms.gle/54Yup3gSK1oMbt2n8


———————————————————–

We request you that Please Kindly use new branding format as per categorization.

Generic CSC Centre Banner

https://drive.google.com/drive/folders/1lnVFK00FqVTEYOctFRodXY8qGNY0gFkt?usp=share_link



BC+UCL Centre Banner

https://drive.google.com/drive/folders/1m_kaoEiTtZX9idXveVhkW92psLIlsmX0?usp=share_link



BC Centre Banner

https://drive.google.com/drive/folders/1h02WtmdVB7Lzq1hSjCQRZXcNU1rHRs3J?usp=share_link

—————————————————————-

IRCTC Branding
https://drive.google.com/drive/folders/1uWxHpb0juDiY17Kd_3rM6wp0cL2pnm0C?usp=drive_link

CSC UCL Registration MAHARASHTRA Started NEW LINK

प्रिय व्हीएलई,

ज्या व्हिएलईनीं आता पर्यंत आधार UCL सेवेसाठी नोंदणी केलेली नाही, अशा व्हिएलईनीं आधार UCL सेवा नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिलेली संपूर्ण माहिती सविस्तर वाचून घेऊन आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे सोबत दिलेल्या लिंक वर व्यवस्थित भरावी

महत्वपूर्ण टीप✅

१.आधार युसीएल सेवा मोफत आहे.
२..आधार UCL सेवा साठी व्हिएलई स्वतः वेरीफायर असतील.
३.युसीएल साठी पोलिस प्रमाणपत्र 3 महिन्या च्या आतील असावे.
४.युसील साठी माहिती भरण्यापूर्वी तुमचा बँक बीसी असलेल्या ठिकाणी स्टैटिक आईपी भेटत असेल तरच युसीएल साठी अर्ज करावे
५.यूसील साठी ॲप्लिकेशन करत असताना आपण ग्रेड A.B मध्ये असणे बंधनकारक आहे (अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक यांच्याशी संपर्क करा)

UCL VLE Application Link (Bank BC VLEs) :-👇🏻
https://forms.gle/LrT8toHA54D4aWfz7

REQUIREMENTS FOR CSC UCL AADHAAR CENTER
A.VLE BANK BC CODE & NAME OF ISSUING BC CODE
B.VLE AADHAAR NSEIT OPERATOR / SUPERVISOR CERTIFICATE
C.POLICE VERIFICATION
D.VLE AADHAAR CARD
E.LAPTOP TPM 2.0/1.2 WINDOWS 10 PRO AND COLOR MULTI FUNCTION PRINTER FOR OTA
F.SINGLE IRIS & FINGERPRINT SCAN DEVICE AVAILABLE
G.BROADBAND CONNECTION WITH STATIC IP
H.WAITING AREA SPACE FOR SITTING OF 5 CITIZENS
I.CCTV CAMERA
J.RAMP AND WHEELCHAIR FOR DIVYANG
K.TOKEN SYSTEM / MACHINE
L.TOILET FACILITY
M. Laptop Model :- TPM 2.0/1.2 Windows 10 Pro


✅VLE DOCUMENTS REQUIRED👇🏻

1.VLE:-Consent Form
2.VLE:- Verifier Form (Self VLE)
3.VLE:-BC ID Card
4.VLE:-AADHAAR CARD
5.VLE- NSEIT Aadhaar Exam Certificate
6.VLE:-Police Verification
7.VLE:-Qualification


सदरची कागदपत्रे सोबत दिलेल्या लिंक वर व्यवस्थित भरावी।

सोबत जोडलेला कनसेन्ट फॉर्म (Consent Form & Verifier Form) डाउनलोड करून त्यामध्ये व्हिएलई स्वतःची संपूर्ण माहिती भरावी. त्यानंतर या फॉर्मची प्रिंट काढून त्यावर योग्य ठिकाणी सही करून सदर फॉर्म स्कॅन करावा
सोबत इतर सर्व कागदपत्रे स्कॅन करून Document Upload च्या ठिकाणी एक PDF बनवून लिंक वरती पाहून त्या ठिकाणी अपलोड करावी.

✅महत्वाची नोंद :

१.सर्व फॉर्म हे जिल्हा समन्वयक यांच्या मार्गदर्शनाखालील भरावे
२.Consent Form व Verifier फॉर्म हाताने (पेनाने) भरू नये.
३.सर्व कागदपत्रे सुस्पष्ट दिसतील अशीच असावीत.
४.सीएससी द्वारे जाहीर करण्यात आलेली व आधार UCL साठी आवश्यक असणाऱ्या सर्व पात्रता त्वरित पूर्ण करून घ्यावी
PDF फाईल लिंक वरती अपलोड करताना फाईलचे नाव असावे – CSC ID

सदर धन्यवाद !
युआयडी टीम महाराष्ट्र

download Application Form : http://startwithbasics.com/wp-content/uploads/2023/11/UCL-Application-Form-22062022.docx

Download Sample : http://startwithbasics.com/wp-content/uploads/2023/11/Sample_Format-UCL-Application-1.pdf